सौजन्य झी मराठी
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रीके म्हणजे जय विरूची जोडी....या दोघांचा कॉमेडी एक्ट पाहणं म्हणजे फुल टू धमाल ...हे दोघे मंचावर आले की अक्षरश धुमाकूळ घालतात. दोघांची कॉमेडी स्टाईल वेगळी पण दोघांचे कॉश्चूम मात्र सेमटू सेम...अलिकडेच कुशल बद्रीकेने एका एक्टमध्ये हिरव्या रंगाची साडी, भरजरी दागिने असा साजशृंगार केला होता आणि तीच साडी आणि तसाच अटायर भाऊ कदमचा काही दिवसांनी एका एक्टमध्ये दिसून आला होता...सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या या सेम टू
सेम लूकची खूपच चर्चा होतेय.

#ChalaHawaYeuDya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber